माझं गाव माझं तिर्थ

Team GramVikasDoot

माझं गाव माझं तिर्थ

اجتماعی
  • 0.00
(0 رای)

نصب رایگان

100

نصب ها

Android 5.0+

نسخه حداقل

با تبلیغات

تبلیغات

02.08.2020

تاریخ انتشار

توضیحات:

माझं गाव माझं तिर्थ

"रिकामा कशाला फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ"या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे सर्व गावकऱ्यांनी "माझं गावच माझं तीर्थ" समजून श्रम,वेळ, कौशल, बुध्दी व वित्त या पंचदानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत .

"आपण समाजाचं देणं लागतो" या भावनेने प्रेरित होऊन रामपूरी येथील तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणात उत्साहाने समाज कार्यात सहभागी होत असून वृक्षवल्ली फाउंडेशन, शैक्षणिक क्रांती अभियान व बळीराजा महोत्सव यांच्या माध्यमातून काम करीत आहेत.

Team GramVikasDoot برنامه های دیگر

دانلود