GRAM VIKAS DOOT ग्रामविकासदूत

Team GramVikasDoot

GRAM VIKAS DOOT ग्रामविकासदूत

بهره وری
  • 0.00
(0 رای)

نصب رایگان

50000

نصب ها

Android 5.0+

نسخه حداقل

با تبلیغات

تبلیغات

01.01.1970

تاریخ انتشار

توضیحات:

GRAMVIKASDOOT ग्रामविकासदूत

ॲपची वैशिष्ट्ये-
1.शासन निर्णय विभागनिहाय विषयनिहाय एकाच ठिकाणी उपलब्ध (GR, Acts )
2. वापरण्यास अतिशय सोपे (User Friendly)
3.पूर्णतः मोफत फ्री ॲप (Free)
4.ॲप मधील माहिती दररोज अद्ययावत केली जाते (UpToDate)
5.शेतीविषयक योजनांची माहिती असलेले "शेतकऱ्यांसाठी योजना" सदर (Farmers)
6.विविध प्रकारचे प्रशिक्षण साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध ( Training & Educational Aid)
7. ग्रामविकास विभाग, वन व महसूल विभाग, कृषी विभाग व इतर विभागांच्या योजनांची माहिती उपलब्ध (All Schemes)
8.महत्वाच्या शासकीय Websites लिंक्स सुलभ संदर्भासाठी दिल्या आहेत.
9.ग्राम विकासाशी संबंधीत शंका निरसन व चर्चेसाठी ग्रामविकास संवाद(Forum) उपलब्ध
10.प्रयत्नवादाचे महत्त्व जनमानसात रुजावे या हेतुने लोकप्रबोधन हे सदर
11. कोरोना covid-19 बाबत शासकीय माहिती,जागतिक , देश व राज्यस्तरीय माहिती व तसेच घ्यावयाची काळजी व लसीकरणबाबत आवश्यक माहिती उपलब्ध
12. वृक्षवल्ली, वन्यजीव व पर्यावरण संरक्षण संबंधित कायदे, शासन निर्णय व योजना बाबत माहिती उपलब्ध
13. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्ध गाव करण्याकरिता आवश्यक शासन निर्णय माहिती शिक्षण संवाद साहित्य उपलब्ध

ॲप कोणाला उपयुक्त आहे-
1.सर्व नागरिक, शेतकरी , विद्यार्थी व पालक
2.ग्रामविकासाशी संबंधित सर्व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, सरपंच, सभापती व जि प सदस्य इत्यादी
3.सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख व इतर अधिकारी
4.सर्व शेतकरी बांधव, कृषी अधिकारी , कृषी सहायक
5.महसूल विभागात काम करणारे कर्मचारी, तहसीलदार व इतर अधिकारी

Team GramVikasDoot برنامه های دیگر

دانلود