मराठी रीती रिवाज -गणपती पूजा..

Rachit Technology

मराठी रीती रिवाज -गणपती पूजा..

Livros e referências
  • 0.00
(0 votos)

Instalação gratuita

5000

Instalações de aplicativos

Android 4.3+

Versão mínima

Com anúncios

Propaganda

05.05.2017

Data de lançamento

Mudanças recentes:

- UI Enhancements and minor bug fixes.
- App now includes श्रीगणपतीची आरती ( शेंदूर लाल चढायो ) श्रीगणपतीची आरती (नानापरिमळ दुर्वा), श्रीगणपतीची आरती (तू सुखकर्ता), श्रीगणपतीची आरती (उंदरावरि बैसोनि), श्रीगणपतीची निरोप आरती, श्रीविठोबाची आरती (युगें अठ्ठावीस), श्रीगजानन महाराज आरती, सदा सर्वदा योग तूझा घडावा, संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा, श्रीगणपतीची उत्तरपूजा, अंक, पाढे, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, म्हणी व त्यांचे अर्थ

Descrição:

“मराठी रीती रिवाज”ॲप, हे खूप सुंदर अशा मराठी संस्कृती चा एक संग्रह आहे, ज्यात मंत्र, श्लोक, स्तोत्र, आरती संग्रह, आपले मराठी सण, देवस्थाने, उपास, पूजा, पंचांग, व्याकरण, शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार, अंक, पाढे अशी आणि बरीच विविध माहिती, ध्वनी स्वरूपात उपलब्ध आहे.

श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी बहुतांशी लोक श्री गणेशाची पार्थिव मूर्ती घरात आणतात. तेव्हा त्या मूर्तीची म्हणजेच 'श्रीं' ची प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सांगणारे ब्राह्मण प्रत्येक वेळी मिळणे खूपच कठीण असते. म्हणूनच घरच्या घरी राहून आपण स्वतः गणपती पूजन करू शकता. कारण संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा (मंत्रोच्चारासहित) या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे.

शिवाय आता सणासुदीच्या दिवशी घाईत असताना, शेवटच्या क्षणी आरती पुस्तकेही शोधण्याची गरज नाही. आपल्याला सदैव लागणारे श्लोक, आरत्या, मंत्र, स्तोत्र, पंचांग अगदी सहज एका क्लिक वर आता उपलब्द्ध आहेत. आपल्या मराठी रीती रिवाजा संबंधी लागणारी माहिती या मोबाइल ॲप मध्ये उपलबद्ध आहे. शिवाय एकदा हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर इंटरनेट ची हि आवश्यकता नाही.


“मराठी रीती रिवाज” या ॲप मध्ये पुढील माहितीचा समावेश आहे -

* मराठी महिन्यात येणारे आपले सण (गुढी पाडवा, राम नवमी, हनुमान जयंती, अक्षयतृतीया, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गणपती, दसरा, दिवाळी, मकरसंक्रांती….)

* आरती संग्रह [श्रीगणपतीच्या आरत्या ( सुखकर्ता दु:खहर्ता, शेंदूर लाल चढायो, नानापरिमळ दुर्वा , तू सुखकर्ता, उंदरावरि बैसोनि) घालिन लोटांगण, कर्पूरारती, गणपतीची निरोप आरती, श्रीशंकराची आरती, श्रीदेवीची आरती, श्रीमहालक्ष्मीची आरती, श्रीविठोबाची आरती ( येई हो विठ्ठले, युगें अठ्ठावीस ), श्रीदत्ताची आरती, श्रीज्ञानदेवाची आरती, श्रीपादवल्लभाची आरती, श्रीसाईबाबाची आरती, श्रीगजानन महाराज आरती, श्रीजगदीशाची आरती, श्रीरामाची आरती, श्रीमारुतीची आरती, श्रीकृष्णाची आरती, श्रीविष्णूची आरती, श्रीस्वामीसमर्थ आरती, श्रीखंडेरायाची आरती, श्रीशनिदेवाची आरती, श्रीसत्यनारायण आरती, श्रीहरितालिकेची आरती, ………]

* श्लोक / स्तोत्र (अथर्वशीर्ष, श्रीगणेशकवचम्, संकटनाशन गणेशस्तोत्रम्, सदा सर्वदा योग तूझा घडावा, श्रीरामरक्षास्तोत्रम्, मारुतीस्तोत्र, हनुमान चालीसा, शनिमाहात्म्य, बावन्नश्लोकी गुरुचरित्र, लक्ष्मीस्तोत्र, दुर्गास्तोत्र, शंकरस्तोत्र, महालक्ष्म्यष्टकम्, श्री विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र, शुभंकरोती, मनाचे श्लोक, नवग्रहस्तोत्र, ……..)

* मंत्र (गायत्री मंत्र, मंत्रपुष्पांजली, महामृत्युंजय मंत्र, …….)

* भगवद् गीता (अध्याय पहिला - अध्याय अठरावा)

* श्रीशिवलीलामृत (अध्याय पहिला - अध्याय पंधरावा)

* श्री सत्यनारायण (अध्याय पहिला - अध्याय पाचवा)

* पसायदान

* भूपाळ्या

* पूजे संबंधी माहिती (संपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा, श्रीगणपतीची उत्तरपूजा, सत्यनारायण पूजा, ………)

* पंचांग

* देवस्थाने (अष्टविनायक, दत्तक्षेत्र, ज्योतिर्लिंगे, मारूतींची मंदिरे, पंच महातत्वाची देवस्थाने, ...........)

* विविध माहिती (त्रिमूर्ती, देवीची नऊ रूपे, दशावतार, वेद, पंचगंगा, साडेतीन मुहूर्त, दिशा, नवरत्न, तिथी, राशी, अधिकमास माहिती, वारांचे उपवास व व्रते, …………….)

* व्याकरण (प्रस्तावना, मराठी शुद्धलेखनाचे नियम, वर्णविचार, संधी, शब्दविचार, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय.....)

* शब्दकोश

* म्हणी व वाक्प्रचार

* संख्याविशेष (अंक, पाढे)
अशी आणखीन बरीच माहिती यात आहे.


ॲप चे काही फायदे -

✓ संपूर्ण ॲप हे मराठी भाषेंत उपलब्ध असून वापरण्यास अत्यंत सोपे आहे
✓ हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यावर, माहिती वाचण्यास इंटरनेट ची आवश्यकता नाही, त्यामुळे उपयुक्त माहिती कधीही व कुठेही वाचतां येतें
संपूर्ण माहिती, ध्वनी स्वरूपात देखील उपलब्ध आहे (५० मिनिटांचे संगीत देखील उपलब्ध आहे)
✓ ॲप मध्ये फॉन्टचा आकार पाहीजे तसा कमी अथवा जास्त करता येतो

Rachit Technology Outros aplicativos

Law App

Law App

Rachit Technology
  • 0.00
Family Courts Act 1984

Family Courts Act 1984

Rachit Technology
  • 0.00
Kenya's Penal Code

Kenya's Penal Code

Rachit Technology
  • 0.00
Highway Code 2022

Highway Code 2022

Rachit Technology
  • 0.00
Narcotic Drugs Act - Kenya

Narcotic Drugs Act - Kenya

Rachit Technology
  • 0.00
Income Tax Rules 1962

Income Tax Rules 1962

Rachit Technology
  • 0.00
Thought Of The Day: Fab Quotes

Thought Of The Day: Fab Quotes

Rachit Technology
  • 0.00
App For Kids - Learn Alphabets

App For Kids - Learn Alphabets

Rachit Technology
  • 0.00
SEBI Listing Regulations 2015

SEBI Listing Regulations 2015

Rachit Technology
  • 0.00
Baixar