अँप चे Release v१.०
महाआरती संग्रह हा मराठीतला आरती कोष आहे.
सर्व देवी देवतांच्या आरत्या या अँप्लिकशन मार्फत वाचता येतील .
आरत्या बुकमार्क करायची सोय आहे.
रोज एक नवीन आरती आपणास वाचता येईल .
सर्व सणांसाठी एक आरती कोष हा उत्तम पर्याय आहे.
आपले अभिप्राय कळवा आणि नवीन आरत्यांसाठी अँप्लिकेशन जरूर अपडेट करा.
This is a aarti sangrah/aarti collection/ganpati aarti/arti application.
This application is useful for various festivals in Maharashtra and Marathi people.