गुरुमित्र Gurumitra या अॅप्लिकेशन च्या माध्यमातूनप्राथमिक शिक्षकांसाठी उपयोगी ठरणारेनियमित शैक्षणिक अपडेट्स व माहितीशालेय उपयोगी फाइल्स, फॉर्म, विविध प्रकारच्या एक्सेल फाइल्स डाऊनलोड करण्याची सोयतसेच विविध शिक्षकोपयोगी फाइल्स ऑनलाइन अपडेट होतील.