Divyang Mitra Nanded

AppBell Technologies

Divyang Mitra Nanded

ابزارها
  • 0.00
(0 رای)

نصب رایگان

10000

نصب ها

Android 5.0+

نسخه حداقل

با تبلیغات

تبلیغات

01.01.1970

تاریخ انتشار

توضیحات:

नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने अपंगत्व आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते. या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावणेसाठी जिल्हा परिषद नांदेड मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत "दिव्यांगमित्र" अँप ची निर्मिती केली आहे

अँप ची वैशिष्ट्ये:
१. दिव्यांग व्यक्ती प्रोफाइल तयार करू शकतो
२. सरकारी योजना संबंधी मदतीची विनंती करणे.
३. विविध सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देणे
४. वापरकर्ता शासनाद्वारे पाठविलेला संदेश पाहू शकतो.


******** दिव्यांग ऑनलाईन नोंदणीचा उद्देश ************

१. या अभियानांतर्गत जिल्यातील सर्व दिव्यांगांची नोंदणी करणे,

२. दिव्यांगांची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे

३. विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि आरोग्य विषयक संदर्भ सेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

४. तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनाद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे.

५. दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करून देणे. (उदा.३% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, CSR इ.)

६. प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. ३% खर्च योजना, विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इ.)

७. अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे.

AppBell Technologies برنامه های دیگر

iSpot4u Admin

iSpot4u Admin

AppBell Technologies
  • 0.00
Latur GIS Attendance

Latur GIS Attendance

AppBell Technologies
  • 0.00
iSpot4u Attendance

iSpot4u Attendance

AppBell Technologies
  • 0.00
iSpot4u

iSpot4u

AppBell Technologies
  • 0.00
Divyang Mitra Nanded

Divyang Mitra Nanded

AppBell Technologies
  • 0.00
iMenu4u Daily

iMenu4u Daily

AppBell Technologies
  • 0.00
iSpot4u Driver

iSpot4u Driver

AppBell Technologies
  • 0.00
iSpot4u FieldStaff

iSpot4u FieldStaff

AppBell Technologies
  • 0.00
دانلود