• १५००+ मराठी उखाणे
• Daily ukhana suggestion
• Marathi ukhane for bride & grome
• Bug fixes
लग्न सराई, डोहाळ जेवण, गृहप्रवेश अशा प्रत्येक प्रसंगी उपयोगी पडणारे १५००+ मराठी उखाणे, खास तुमच्यासाठी.
जर तुमचे लवकरच लग्न होणार असेल, तर तुम्हाला माहिती असेलच की तुम्हाला अनेकवेळा सर्वांसमोर उखाणा घ्यावा लागेल. अशा वेळी तुम्हाला उखाणे माहित नसतील तर समस्या निर्माण होऊ शकते. अशा प्रसंगी तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही बनवले आहे ‘Marathi Ukhane - मराठी उखाणे’ हे ॲप्लिकेशन, जे तुम्हाला मराठी उखाण्यांचे संपूर्ण ज्ञान देईल व तुम्हाला उखाण्यांचे मास्टर बनवेल. जेणेकरून तुम्ही इतरांना इंप्रेस करू शकाल!!!
या ॲप मध्ये मराठी उखाणे नवरदेवाचे तसेच मराठी उखाणे नवरीचे आहेत. तसेच मुलांसाठी व मुलींसाठी उखाण्यांचा विशेष विभाग आहे.
उखाणा घेणे किंवा नाव घेणे म्हणजे काय?
उखाणा घेणे किंवा नाव घेणे हि मराठी लग्नांमधील एक प्रसिद्ध पारंपरिक प्रथा आहे, ज्यामध्ये नवरी तिच्या नवऱ्याचा काव्यात्मक भाषेत परिचय करून देते किंवा नवरा त्याचा नवरीचा काव्यात्मक भाषेत परिचय करून देतो.
विशेष वैशिष्ट्ये:
- दररोजचा एक विशेष उखाणा.
- उखाण्यांचे १२ विभागांमध्ये वर्गीकरण.
- तुम्हाला आवडलेले उखाणे ॲप मधून डिरेक्ट शेअर किंवा कॉपी करा.
- तुम्हाला आवडलेले उखाणे जतन करा आवडत्या उखाण्यांचा यादी मध्ये.
- तुमचे स्वतःचे उखाणे बनवा, सेव्ह आणि शेअर करा.
प्रत्येक मराठी भाषकांकडे असायला हवे असे ॲप.
मग वाट कसली पाहता? आत्ताच डाउनलोड करा ‘मराठी उखाणे’.
Marathi ukhane app contains best collection of handpicked Marathi ukhane for various occasions like marriage, gruhapravesh, sanavara and ghas bharavani.
If you are about to be married, then you know that you will have to take name of bride/groom several times in front of all which is known as nav-ghene (नावघेणे). This is one of the important marriage traditions i.e. ‘Ukhane’ which takes place in Maharashtra. If you don't know any ukhana, then it may create a problem. To help you in this situation, we have created Marathi ukhane app.
Marathi ukhane app will give you complete knowledge about Marathi ukhane and will make you master of it. so that, you can impress others by your sheer knowledge of ukhane Marathi.
This app contains Marathi ukhane for female as well as Marathi ukhane for male. Also, it includes various categories of ukhanes like lagnatil ukhane, navriche ukhane, navryache ukhane, dohale jevan ukhane, mulansathi ukhane and much more...
Disclaimer: Marathi ukhane contained in this application are collected from various online resources. For credits or removal please contact us.