या मध्ये वाचकांसाठी नवीन कादंबऱ्याची तसेच कथासंग्रह, आत्मचरित्र आणि काव्यसंग्रहांची नव्याने वर्गीकरण करून भर घातलेली आहे. आपणास आवडेल अशी आशा.
या अॅपच्या माध्यामातून आपण विविध कादंबऱ्या वाचण्याचा आनंद घेऊ शकतो .