Swami Vivekananda Stories in Marathi | Swami Vivekananda Katha
Swami Vivekananda was an Indian Hindu monk and a key figure in the introduction of Indian philosophies of Vedanta and Yoga to the western world. He was one of the most influential philosophers and social reformers in his contemporary India and the most successful and influential missionaries of Vedanta to the Western world.
स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले.
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.
योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात.
SWAMI VIVEKANAND'S inspiring personality has been well known in India and abroad from decades to come. This unknown monk of India suddenly rose to fame at the Parliament of Religions held in Chicago (America) in 1893, representing Hinduism. His vast knowledge of Eastern and Western culture as well as his deep spiritual insight, brilliant conversation skills, empathy and colorful personality made a mark on the hearts of many. People who ever happen to see or hear Swami Vivekanand even once still cherish his memory after a lapse of more than half a century.