प्राथमिक शिक्षण हे सर्व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचे भविष्यातील प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणापासून सुरू होते. विद्यार्थ्यामध्ये चांगली मुल्ये प्राथमिक शिक्षणात रुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना अवतील अशा पद्धतीने त्यांच्या मानसिकतेचा विचार करून आनंददायी पद्धतीने ही नैतिक मुल्ये व सांस्कृतिक वारसा मुलांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे... या सर्वांचा विचार करून आमच्या App मध्ये मुलांच्या वाचन संस्कुतीचा व आपल्या मराठी भाषेतील चांगल्या गोष्टी पोहचवण्याचा हा छोटासा प्रयत्न...
संस्कारदीप अप मध्ये आम्ही खालील प्रमाणे घटक समाविष्ट केलेले आहेत.... तसेच आम्ही ते आणखी अपडेट देखील करू... आपल्या मागण्या व सूचनानुसार आणखी घटक समाविष्ट केले जातील
* प्रार्थना
* समूहगीते
* बडबडगीते
* सूत्रसंचालन
* भाषणे
* निबंध
* गोष्टी
* उत्तम संस्कार कथा
* इसापनीतीच्या गोष्टी
* महान व्यक्ती
* कोडी
*विविध खेळ
*श्लोक व स्तोत्रे
* सन व उत्सव
* किल्ले
* सामान्यज्ञान
* देशभक्तीपर गीते
* गीतमंचातील गीते
................................ आणि भरपूर काही....