श्री शिवलीलामृत

PDTanks Tech

श्री शिवलीलामृत

کتاب‌ها و منابع
  • 0.00
(0 رای)

نصب رایگان

100

نصب ها

Android 4.4+

نسخه حداقل

با تبلیغات

تبلیغات

22.04.2021

تاریخ انتشار

تغییرات اخیر:

shree shivlilamrut

توضیحات:


Shivleelamrut is a devotional poem composed by the Marathi poet - Saint Shridhar Swami Nazarekar. It was composed in 1718 AD. Shridhar Swami wrote it on the banks of the river Brahma Kamandalu in Baramati in the vicinity of the Kashi Vishveshwar temple.


It has 14 chapters (adhyaya) and 2453 couplets (Ovis in Marathi). Mostly, it is based on BrahmottarKhanda from the Skanda Purana but some parts of it are from Linga Purana and Shiva Purana. It also has a 15th chapter but many are of the opinion that this was added later and not composed by Shridhar Swami.
 
श्रीशिवलीलामृत हा चौदा अध्यायांचा, २४५३ ओव्यांचा ग्रंथ स्कंदपुराणातिल ब्राम्होत्तर खंडाच्या आधारे रचला आहे. हा ओवीबद्ध ग्रंथ प्रसिद्ध संतकवी श्री प.प श्रीधरस्वामी यांनी इ. स. १७१८ मध्ये बारामती (महाराष्ट्र) येथे रचला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्रीधर नारायणशास्त्री नाझरेकर असे होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यातील नाझरे या गावी इ. स. १६५८ साली झाला. वयाच्या विसाव्या वर्षापासून ते पंढरपुरातच स्तायिक झाले होते. तेथे राहून पुराण-प्रवचने व कीर्तने करून भक्तिमार्गाचा प्रसार करू लागले. त्यांची रसाळ कीर्तने ऐकण्यासाठी लोकांची गर्दी लोटू लागली. 

PDTanks Tech برنامه های دیگر

دانلود