Khagolshatra In Marathi | Astronomy In Marathi
खगोलशास्त्राला इंग्लिशमध्ये अस्त्रोनोमी म्हणतात. खगोलशास्त्र हा एक प्राकृतिक विज्ञानाचा भाग आहे. खगोलशास्त्रामध्ये आपल्याला विविध तार्यांच्या व ग्रहांच्या बाबतींत माहिती मिळिते.
हा अँप लहान पासूनते मोठ्या पर्यंत सर्वाना उपयुक्त असा मराठी खगोलशात्र. संपूर्ण खगोलशात्राची माहिती आता मराठी मध्ये, ताऱ्यांचा जन्म, ग्रहांचे प्रकार व त्यांची उत्पत्ती, उल्का म्हणजे काय व त्यांची उत्पत्ती, ग्रहण म्हणजे काय ? अशा खूप साऱ्या रोमांचक गोष्टींची माहिती या अँप मधून देण्यात आले आहे
Now you will get to know all about Astronomy In Marathi. Astronomy, a natural science, is the study of celestial objects (such as stars, galaxies, planets, moons, asteroids, comets and nebulae) and processes (such as supernovae explosions, gamma ray bursts, and cosmic microwave background radiation), the physics, chemistry, and evolution of such objects and processes, and more generally all phenomena that originate outside the atmosphere of Earth. A related but distinct subject, physical cosmology, is concerned with studying the Universe as a whole.
For more information download Astronomy In Marathi today.