शिक्षक डायरी - Teacher Diary

Singularity Software Solution

शिक्षक डायरी - Teacher Diary

Lernen
  • 0.00
(0 Stimmen)

Kostenlose Installation

50000

App-Installationen

Android 4.0.3+

Minimalversion

Mit Werbung

Werbung

27.03.2016

Veröffentlichungsdatum

Kürzliche Änderungen:

सर्व Error आणि Bug दूर केले
एका नवीन रुपात आणि नवीन स्वरुपात शिक्षक डायरी शिक्षकांचे Social Network .शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर तेही एकाच ठिकाणी.

Beschreibung:

काय आहे शिक्षक डायरी?
शिक्षकांचे कोणत्याही बाबतीतील प्रश्न सोडवण्यासाठी एकच उत्तर म्हणजे आमचे हे app शिक्षक डायरी
ह्या app च्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पडणाऱ्या प्रश्न, येणाऱ्या समस्या कशा सोडविता येतील, तुम्हाला एखाद्या विषयाशी संबंधित माहिती पटकन कशी मिळवता येईल : ह्या दृष्टीने आम्ही हे app तयार केलेले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे हे पहिले online application असणार आहे.जे वेळोवेळी नाविन्यपूर्ण माहितीने update होत राहील. ह्या app च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक platform उपलब्ध करून देत आहोत कि ज्या माध्यमातून आपण आपल्या शाळेचे उपक्रम विविध नाविन्य पूर्ण गोष्टी जगासमोर प्रसिध्द करू शकता.त्याचप्रमणे हे app अधिक अधिक परिपूर्ण होण्यासाठी आपल्याकडे असणारी नाविन्यपूर्ण माहिती आपल्या व आपल्या शाळेच्या नावाने share करू शकता . थोडक्यात ह्या app ला शिक्षकांचा विकिपीडिया/whats app Facebook म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही.
app च्या सुरवातीला वरच्या भागात आम्ही विविध उपक्रमशील शाळांचे दर्शनी फोटोज प्रसिद्ध करणार आहोत , तेथे तुम्ही तुमच्याही श्लेचा फोटो देऊ शकता. तसेच -
ह्या app मध्ये पुढील विभाग असतील
G.R.विभाग-
या मध्ये महाराष्ट्र शासनाचे शिक्ष्णासाम्बंधित सध्याचे नवीन व मागील महत्वपूर्ण G.R. असतील.
अहवाल विभाग -
यामध्ये आपल्या शालेय कामकाजात विविध प्रकाररच्या ज्या माहित्या लागतात त्याची माहिती इथे असेल. हा एक महत्वपूर्ण विभाग असून आपण हे अहवाल इथून direct आपल्या शाळेच्या नवनिशी वापरू शकता.व त्याची print out घेऊ शकता. त्यामुळे आपला वेळ व श्रम वाचण्यास बर्याच प्रमाणात मदत होईल.
पाठ्यपुस्तके व E.books-
ह्या विभागात सर्व शालेय पाठ्युस्तके तसेच शैक्षणिक दृष्ट्या महत्वाची विविध संदर्भ पुस्तके P.D.F.स्वरुपात उबलब्ध असतील.
महत्वाच्या websites-
यामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधितA to Z अश्या सर्व websites ची direct link दिलेली आहे.
शासकीय योजना-
यामध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व योजना त्यांची कार्यपद्धती यांची माहिती दिली आहे.
audio/video
विभाग-यामध्ये संदर्भ शैक्षणिक साहित्य म्हणून विविध audio व video च्या विषयनिहाय लिनक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे.तसेच आपल्या शिक्षक बंधू भगिनींनी तयार केलेले विविध audio व video त्याच्या नावानिशी प्रसिद्ध केले जातील.
तुमचे लेख व उपक्रम विभाग-
या विभागातून विविध शिक्षकांचे नाविन्य पूर्ण उपक्रम त्यांनी लिहिलेले लेख प्रसिध्द केले जातील.
software विभाग-
या विभागात computer च्या संदर्भातील अतिशय महत्वपूर्ण software ची माहिती. व त्यांच्या download link उपलब्ध करून दिल्या जातील.
applications-
या विभागात विविध महत्वपूर्ण android apps कि जे आपल्या स्मार्टफोन मध्ये असायलाच हवेत यांची माहिती असेल.
r.t.e.-
या विभागात right to education ,त्याची कलमे अमलबजावणी ई. संदर्भात माहिती दिलेली आहे.
General knowledge-
या विभागात सामान्य ज्ञान विषयक परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ह्या appवर काम करत असताना एक प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्याला कोणकोणती माहिती आवश्यक असते ह्याचा विचार करून ह्या app च्या निर्मितीला सुरुवात केली. त्यामुळे हे app तुम्हाला चटकन आपले वाटेल.
एकूणच आमच्या इतर apps च्या पार्श्वभूमीवर आम्ही आणखी एक उपयुक्त व दर्जेदार app बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.तसेच इतर apps च्या प्रमाणे आमचा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक शिक्षक या नात्याने शिक्षकांना आवश्यक असणारी सर्व माहिती एका स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळवता यावी ह्या आमचा शिक्षक डायरी हे app बनवण्या मागचा प्रामाणिक हेतू आहे.कारण प्रत्येक शिक्षक संगणकाच्या माध्यमातून अशी माहिती मिळवू शकेलच असे नाही.त्यामुळे प्रत्येक शिक्षकाच्या स्मार्टफोन मध्ये आमच्या परिपाठ, MDM calculator ह्या apps प्रमाणे हे हि app असायलाच हवे असे हे app आहे.आशा व्यक्त करतो कि आम्ही केलेला प्रामाणिक प्रयत्न नक्कीच आवडेल.ह्या app च्या माहितीमध्ये आपण सर्वजन भर घालू शकता. तसेच ह्या app संदर्भातील आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,त्यासाठी आपली वाट पाहत आहे....

Singularity Software Solution andere Apps

पाठ टाचण - Path Tachan - Setu

पाठ टाचण - Path Tachan - Setu

Singularity Software Solution
  • 0.00
Online Shala - Online School

Online Shala - Online School

Singularity Software Solution
  • 0.00
Marathi Hindi Font Converter

Marathi Hindi Font Converter

Singularity Software Solution
  • 0.00
Islampur Shopping App

Islampur Shopping App

Singularity Software Solution
  • 0.00
Sant Sakha - संत सखा

Sant Sakha - संत सखा

Singularity Software Solution
  • 0.00
Paripath

Paripath

Singularity Software Solution
  • 0.00
Jain Calendar 2020

Jain Calendar 2020

Singularity Software Solution
  • 0.00
SUBURB RCP

SUBURB RCP

Singularity Software Solution
  • 0.00
Mid Day Meal Calculator

Mid Day Meal Calculator

Singularity Software Solution
  • 0.00
ज्ञान - Dnyan

ज्ञान - Dnyan

Singularity Software Solution
  • 0.00
Herunterladen